About Us – MarathiAuto.com विषयी
MarathiAuto.com ही एक मराठी ऑटोमोबाइल न्यूज वेबसाइट आहे, जी तुम्हाला ताज्या कार व बाईक बातम्या, रिव्ह्यू, तुलना आणि टिप्स मराठीतून प्रदान करते. आमचा उद्देश आहे की, तुम्हाला भारतातील आणि जागतिक ऑटोमोबाइल इंडस्ट्रीतील सर्व महत्वाच्या घडामोडी सोप्या मराठी भाषेत समजावून सांगाव्यात.
आमच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मिळतील:
नव्या कार आणि बाईक लाँचेस ची माहिती
इलेक्ट्रिक वाहन (EVs) आणि हायब्रिड्सवरील विशेष लेख
विविध मॉडेल्सची तुलना, फीचर्स आणि किंमती
टेस्ट ड्राइव्ह रिव्ह्यू, ग्राहक अनुभव आणि टिप्स
पेट्रोल-डिझेल दर, मेंटेनन्स आणि वाहन कर्ज यासंदर्भातील मार्गदर्शन
MarathiAuto.com हे ऑटो क्षेत्रात रस असलेल्या वाचकांसाठी एक विश्वासार्ह आणि नियमित अपडेट होणार माध्यम आहे. आम्ही News, Reviews आणि Analysis सादर करताना नेहमी फॅक्ट्सवर आधारित, स्पष्ट आणि वाचक हिताचे कंटेंट तयार करतो.
आमच ध्येय:
मराठीतून उच्च दर्जाची ऑटो माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे, ज्यामुळे त्यांना वाहन खरेदी, देखभाल किंवा निर्णय घेताना योग्य मार्गदर्शन मिळेल.
आमच्याशी संपर्क साधा:
जर तुम्हाला काही प्रश्न, सूचना किंवा सहयोगाची इच्छा असेल, तर कृपया आमच्याशी संपर्क साधा, ईमेल: marathiauto@gmail.com