Honda SP 125 Mileage Discount Price : जर तुम्ही दमदार मायलेज आणि बजेटमध्ये येणारी स्टायलिश बाइक खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर चांगले मायलेज आणि परवडणाऱ्या बजेटमध्ये असणारी Honda SP 125 सध्या मार्केटमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे. 70 किलोमीटर प्रती लिटर पर्यंतचे मायलेज, 124cc इंजिन आणि आता तब्बल ₹20,000 पर्यंतचा डिस्काउंट मिळत असल्याने ही बाइक ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. रिपोर्टनुसार, ही बाइक सध्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाइक्सपैकी एक ठरली आहे.
पॉवरफुल इंजिन आणि जबरदस्त परफॉर्मन्स
Honda SP 125 मध्ये 123.94cc चे पावरफुल BS6 इंजिन आहे, जे 7500 RPM वर 10.72 bhp पॉवर आणि 6000 RPM वर 10.9 Nm टॉर्क जनरेट करते. ही बाइक केवळ 3 सेकंदांत 0-40 किमी/तास स्पीड गाठते आणि तिची टॉप स्पीड सुमारे 110 किमी/तास आहे. याशिवाय 11 लिटरची फ्युएल टाकी असून ही बाइक सहज 70KM/L पर्यंत मायलेज देऊ शकते.
फीचर्स आणि टेक्नोलॉजीमध्ये अग्रेसर
Honda SP 125 मध्ये मिळणारे टेलीस्कोपिक फ्रंट आणि हायड्रॉलिक रियर सस्पेन्शन आरामदायक राइडिंग अनुभव देतात. यामध्ये समाविष्ट आहे:
फ्रंट डिस्क आणि रियर ड्रम ब्रेक्स (कॉम्बी ब्रेकिंग सिस्टमसह)
फुल डिजिटल मीटर
सायलेंट स्टार्ट टेक्नोलॉजी
साइड स्टँड इंजिन कट-ऑफ
एलईडी हेडलॅम्प
स्मार्ट पॉवर जनरेशन टेक्नोलॉजी
हे सर्व स्मार्ट फिचर्स या बाइकलाच नव्हे तर तिच्या श्रेणीला अव्वल ठरवतात.
Honda SP 125 किंमत आणि डिस्काउंट
सध्या Honda SP 125 वर ₹20,000 पर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे. एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹88,800 आहे, तर ऑन-रोड किंमत सुमारे ₹97,000 पर्यंत जाते. डिस्काउंटनंतर ग्राहकांना ही बाइक अधिक परवडणाऱ्या किमतीत मिळू शकते.
🔴 हेही वाचा 👉 Honda Activa 7G येतेय धमाकेदार फीचर्ससह, 66kmpl मायलेज आणि फक्त ₹3999 EMI मध्ये!.